नांदेड (जिमाका) दि. 01 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात
Translate
Live
Followers
Saturday, May 1, 2021
*महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण*
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment