संभाजी उकंडाजी पाटील यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 4, 2021

संभाजी उकंडाजी पाटील यांचे निधन

 




किनवट : तालुक्यातील अंबाडी (रे.स्टे.) येथील ज्येष्ठ नागरिक संभाजी उकंडाजी पाटील (वय : 75 वर्षे ) यांचे मंगळवार (दि.04 मे ) रोजी दुपारी 04 वाजता नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथेच मंगळवार (दि.04 मे ) रोजी सायंकाळी 06 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

        ते अत्यंत प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंड असा मोठा परिवार असून संजय पाटील व शुद्धोधन पाटील यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News