केंद्रप्रमुख प्रकाश होळकर यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 3, 2021

केंद्रप्रमुख प्रकाश होळकर यांचे निधन

 

किनवट : पंचायत समिती अंतर्गत मोहपूर केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश गंगाराम होळकर (वय 56 वर्षे ) यांचे सोमवार (दि.03 ) रोजी दुपारी 2 वाजता हैद्राबाद येथे उपचार सुरु असतांना निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे.

            ते मित्तभाषी व प्रेमळ स्वभावाचे होते. प्रारंभी त्यांची तबियत खालावल्या नंतर त्यांना देगलूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर संदर्भसेवेसाठी त्यांना  नांदेड येथे हलविले होते. येथेही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ हैद्राबाद येथे नेण्यात आले होते. तेथेच उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे मूळगाव पिंपळगाव ता. देगलूर येथे मंगळवार (दि.4 ) रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News