भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेख मेळ घालणाऱ्या थोर संगीतकाराला आपण मुकलो -अमित विलासराव देशमुख - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 7, 2021

भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेख मेळ घालणाऱ्या थोर संगीतकाराला आपण मुकलो -अमित विलासराव देशमुख

 





मुंबई, दि. 7 : चित्रपट, मालिका आणि जाहिराती या तिन्ही क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत दिग्दर्शनाची छाप सोडलेल्या ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांच्या निधनामुळे भारतीय संगीताशी घट्ट नाळ असलेला पाश्चात्य संगीताचा जाणकार संगीतकार हरपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

    " चित्रपटांच्या विषय, आशय आणि प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत देण्यातही त्यांचा हातखंडा होता. भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा सुरेख मेळ घालणाऱ्या थोर संगीतकाराला आपण मुकलो", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News