श्रीराम सगर-मोदगंटे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 11, 2021

श्रीराम सगर-मोदगंटे यांचे निधन

 







नांदेड : तरोडा बु चैतन्यनगर येथील रहिवाशी शासकीय गुत्तेदार  श्रीराम बापूजी सगर - मोदगंटे यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक १० मे रोजी उपचारादरम्यान  हैद्राबाद येथे निधन झाले मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते.

श्रीराम सगर मोदगंटे यांच्या पार्थिवावर नांदेड येथे सोमवारी रात्री उशिरा  अंत्यसंस्कार करण्यात आले.
              त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, चार मुली, जावई, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेड-वाघाळ शहर मनपाचे माजी सभापती विनायक सगर यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News