पोलिस पाटील प्रवीण गजानन माथुरे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 13, 2021

पोलिस पाटील प्रवीण गजानन माथुरे यांचे निधन

 







किनवट : येथून जवळच असलेल्या मौजे घोटी येथील पोलिस पाटील  प्रवीण गजानन माथुरे (वय 42 वर्षे ) यांचे गुरुवार (दि.13 मे 2021) रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. त्यांचे पश्चात आई, वडील, भाऊ,पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

       घोटी येथेच गुरुवार (दि.13 मे 2021) रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मित्तभाषी शांतस्वभावाचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News