*ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची मुदत 26 मे पर्यंत* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 18, 2021

*ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची मुदत 26 मे पर्यंत*

 






नांदेड (जिमाका) दि. 18 :- भारतीय डाक विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची मुदत बुधवार 26 मे 2021 पर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी https://indiapost.gov.in  किंवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. उमेदवारांना अर्ज करतांना काही तांत्रिक अडचण आल्यास gdsrectt@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड विभागाचे डाकघर अधिक्षक यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News