नांदेड,4- घनकचरा व्यवस्थापन व कच-यापासून खत निर्मिती या विषयावर राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी नांदेड आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमातून सांयकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे. अरुण रसाळ यांनी कच-यापासून सेंद्रीय खत निर्मिती व त्याचा उपयोग या विषयी मुलाखतीतून माहिती दिली आहे. तरी सर्व श्रोत्यांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे यांनी केले आहे.
जाहिरात
Translate
Live
Followers
Wednesday, August 4, 2021
अरुण रसाळ आकाशवाणीवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड, ता. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुव...
-
नांदेड, ता. 18 फेब्रुवारी : दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हया...
-
माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) द...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment