*पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांचा नांदेड दौरा* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, May 9, 2022

*पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांचा नांदेड दौरा* 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे हे दिनांक 10 मे 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

मंगळवार 10 मे 2022 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 12.15 वा. आगमन. शंभर खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.40 वा. डीएसटीपी प्रकल्पास भेट व पाहणी. दुपारी 2 वा. मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. परभणी येथून रात्री 8.20 वा. श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वा. खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News