किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे भूमि अभिलेख विभागाकडून घरोघरी तिरंगाचा जागर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 7, 2022

किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे भूमि अभिलेख विभागाकडून घरोघरी तिरंगाचा जागर

 

 


नांदेड (जिमाका) ता. 7 : भूमिअभिलेख विभाग नांदेड व उपअधिक्षक भूमिअभिलेख किनवट यांनी आदिवासी किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे घरोघरी तिरंगा अभियानाबाबत गावकऱ्यांशी सुसंवाद साधून जनजागृती केली. 

         जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी पुढाकार घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही अनोखी कृतज्ञता व्यक्त केली. भिमपूर गावातील महिलांना त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगाची भेट दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News