नवी दिल्ली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त येथे ऍड. डॉ.रमेश खेमू राठोड यांना सर्वोच्च मानद डि.एससी पदवी ( HONARARY DOCTORATE IN SCIENCE ) आणि भारतभूषण पुरस्कार 2022 देवून सन्मान करण्यात आला.
भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाच्या औचित्य साधून इंडिया इंटनॅशनल सेंटर दिल्ली येथे वकीली व्यवसाय सांभाळत करीत असलेल्या अल्पशा सामाजिक कार्याची दखल घेवून अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कडून सर्वोच्च मानाची डि.एससी पदवी (D.SC) तसेच आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटना आणि आंतरराषट्रीय शांतीदूत संघटना यांचे कडून भारतभूषण पुरस्कार 2022 या सामाजिक पुरस्कार देवुन ऍड. डॉ.रमेश खेमू राठोड (9657040404/ 9689040404 ) यांना गौरविण्यात आले.
सदर मानाची पदवी आणि पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.




No comments:
Post a Comment