जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध कामांसाठी निविदा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, February 14, 2023

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध कामांसाठी निविदा

 


नांदेड (जिमाका) दि. 14 : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या mahatenders.gov.in या संकेतस्थळावर 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत सात ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. 

         यात मतदान केंद्रासाठी आवश्‍यक साहित्‍य तसेच कार्यालयीन कामासाठी लेखन सामुग्री व तत्‍सम साहित्‍य पुरवठा व पुढील बाबीचा समावेश आहे. फर्निचर / मंडप भाडे तत्‍वावर पुरवठा करणे, व्हिडीओग्राफी करणेकरीता HD4K डिजिटल कॅमेरामनसह भाडे तत्‍वावर पुरवठा, भाडेतत्त्वावर सी.सी.टी.व्‍ही.(C.C.T.V.), भाडे तत्‍वावर पुरवठा संगणक, झेरॉक्‍स प्रती पुरवठा, डी.टी.पी. व छपाई करण्याबाबतच्या कामांचा यात समावेश आहे. या निविदांची विस्‍तुत माहिती mahatenders.gov.in संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार (सामान्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News