समिक्षा किशन फोले यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, April 20, 2023

समिक्षा किशन फोले यांचे निधन

 


नांदेड : ओंकारेश्वरनगर, तरोडा (बुद्रूक ) येथील रहिवाशी युवती समिक्षा किशन फोले (वय 20 वर्षे ) यांचे गुरुवारी (ता. 20 ) दुपारी 11 ते 12 च्या सुमारास  अचानक चक्कर येवून निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. 20 ) सायंकाळी 5.30 वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.

        तिच्या पश्चात एक बहीण असून हदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी  किशन फोले व  सहशिक्षिका सारीका सरकुंडे ( फोले) यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत.  समिक्षाच्या या अचानक निधनाने फोले परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News