गिरजाबाई दिगंबर गोवंदे यांचे निधन ; सोमवारी (ता.25) नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमीत दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 24, 2023

गिरजाबाई दिगंबर गोवंदे यांचे निधन ; सोमवारी (ता.25) नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमीत दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार

 



 नांदेड :  येथील हर्षनगरातील ज्येष्ठ नागरिक गिरजाबाई दिगंबर गोवंदे यांचे रविवारी (ता. 24 ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.25) दुपारी दोन वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार होणार आहेत.

     त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, नातू असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते दीपक नागोराव नरवाडे यांच्या त्या आत्या व एस.टी. महामंडळातील दिगंबर गोवंदे यांच्या त्या अर्धांगिनी होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News