भीमराव दत्ता कानिंदे यांचं निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, October 16, 2023

भीमराव दत्ता कानिंदे यांचं निधन

 


किनवट : तालुक्यातील भूलजा येथील रहिवाशी भीमराव दत्ता कानिंदे (वय 65 वर्षे) यांचं सोमवारी (ता.16) दुपारी 11.45 वाजता निधन झालं.

     त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.17) दुपारी नऊ वाजता मौजे भूलजा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

     त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, दोन सुना, दोन जावई व नातवंडं असा मोठा परिवार असून जयपाल कानिंदे व ऍड. विशाल कानिंदे यांचे ते वडील होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News