संभाजी ब्रिगेड'च्या वतीने महिलांचा सन्मान #महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सन्मान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 8, 2024

संभाजी ब्रिगेड'च्या वतीने महिलांचा सन्मान #महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सन्मान

 



किनवट : शुक्रवारी (ता. 8 मार्च ) जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील बोधडी (बु) येथील महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांच्या विशेष सत्कारा सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संभाजी ब्रिगेड शाखेच्या वतीने करण्यात आला.

      आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य विभाग,पोलीस विभाग ,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , भारतीय पोस्ट ऑफिस यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.

     यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट , तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम , पोलीस उप निरीक्षक मामीडवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज घडसिंग वाडगुरे,बोधमवाड,रायलवार ,शिंदे ,कावळे ,अविनाश महाजन, शुभम पांचाळ ,साईनाथ उत्तरवार, माया वाघमारे सौ.बोंतावार,फरहान सलीम पठाण, रिझवाना हयातखान पठाण,धनश्री खराटे,कौशल्या इंगळे, घोडगाटे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News