निळाबाई विठ्ठल भवरे यांचे निधन : रविवारी (ता.10) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 10, 2024

निळाबाई विठ्ठल भवरे यांचे निधन : रविवारी (ता.10) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार

 



किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी येथील ज्येष्ठ नागरिक निळाबाई विठ्ठल भवरे (वय 85 वर्षे) यांचे  रविवारी (ता.10) पहाटे अडीच वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
             रविवारी (ता.10) दुपारी दोन वाजता  त्यांच्या  राहत्या घरापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून घोटी येथील भीमपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात सहा मुलगे , दोन मुली , सूना , जावई , नातवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते धर्माजी विठ्ठल भवरे, रामचंद्र विठ्ठल भवरे, संजीव विठ्ठल भवरे, जीवन विठ्ठल भवरे, रमेश विठ्ठल भवरे, उल्हास विठ्ठल भवरे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News