नामदेव कोंडबा पाटील यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 23, 2024

नामदेव कोंडबा पाटील यांचे निधन

 



किनवट : येथून जवळच असलेल्या खरबी (ता. उमरखेड जि. यवतमाळ ) येथील ज्येष्ठ नागरिक नामदेव कोंडबा पाटील ( वय 103 वर्षे ) यांचे शनिवारी (ता. 23 मार्च 2024 )  सकाळी 11.00 वाजता वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

           त्यांचे पश्चात विवाहीत तीन मुलगे, चार मुली, नातू , पणतू असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर  शनिवारी (ता. 23 मार्च 2024 ) 5.00 वाजता खरबी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News