नांदेड : येथील हर्षनगर भागातील ज्येष्ठ नागरिक तथा किनवट तालुक्यातील बोधडी (बुद्रूक) येथील मूळरहिवासी चंद्रकलाबाई वाघजी वाघमारे (वय 77 वर्षे) यांचे रविवारी (ता. 26 ) संध्याकाळी 6 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 27 मे 2024 ) सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू-पंतू असा मोठा परिवार असून महात्मा फुले हायस्कूल , बाबानगर मधील सहशिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:
Post a Comment