*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 11, 2024

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर*



नांदेड, ता.११ ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.५.१५ मिनिटांनी ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News