नांदेड, दि. 30 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी तूर्तास 39 तर जिल्ह्यातील 9 विधानसभेसाठी 460 उमेदवार वैध ठरले आहेत. अंतिम फेरीतील उमेदवारांची आकडेवारी येत्या 4 नोव्हेंबरला ठरणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील 83-किनवट मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 31 उमेदवारांपैकी आज 29 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 84-हदगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 66 उमेदवारांपैकी आज 63 अर्ज वैध ठरले तर 3 अर्ज अवैध ठरले. 85-भोकर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 144 उमेदवारांपैकी आज 140 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 86-नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 81 उमेदवारांपैकी आज 73 अर्ज वैध ठरले तर 8 अर्ज अवैध ठरले. 87-नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 56 उमेदवारांपैकी आज 52 अर्ज वैध ठरले तर 4 अर्ज अवैध ठरले. 88-लोहा मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 33 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले. 89-नायगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 35 उमेदवारांपैकी आज 26 अर्ज वैध ठरले तर 9 अर्ज अवैध ठरले. 90-देगलूर मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 43 उमेदवारांपैकी आज 27 अर्ज वैध ठरले तर 16 अर्ज अवैध ठरले. तर 91-मुखेड मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केलेल्या 24 उमेदवारांपैकी आज 17 अर्ज वैध ठरले तर 7 अर्ज अवैध ठरले आहेत.
*असा आहे निवडणुकीचा पुढील कार्यक्रम :*
नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान तारीख. : 20 नोव्हेंबर
मतमोजणी तारीख. : 23 नोव्हेंबर 2024.
*नांदेड लोकसभेसाठी वैध उमेदवार :*
रविंद्र वसंतराव चव्हाण इंडियन नॅशनल काँग्रेस, संतुकराव मारोतराव हंबर्डे भारतीय जनता पार्टी, अलताफ अहेमद इंडियन नेशनल लीग, अविनाश विश्वनाथ भोसीकर वंचित बहुजन आघाडी, कल्पना संजय गायकवाड बुलंद भारत पार्टी, खमर बिन बदर अलजाबरी ऑल इंडिया मजलिस ए इंकीलाब ए मिल्लत, गंगाधर भांगे राष्ट्रीय समाज पक्ष, नागोराव दिगंबर वाघमारे जनहित लोकशाही पार्टी, राजू मधुकर सोनसळे रिपब्लिकन सेना, विष्णु मारोती जाधव राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी, सय्यद सैदा नवरंग काँग्रेस पार्टी, अब्दुल सलाम सल्फी अपक्ष, आनंदा कुंडलिकराव बोकारे अपक्ष, आनंद संभाजी गुंडले अपक्ष, आशा राजेश्वर हत्तीआंबिरे (पालमकर) अपक्ष, कंटे सायन्ना अपक्ष, गजभारे साहेबराव भिवा अपक्ष, चालीका चंद्र शेखर अपक्ष, जगजीवन तुकाराम भेदे अपक्ष, जफरअली खॉ अपक्ष, प्रकाश कडाजी शिंदे अपक्ष, बादे नरसय्या अपक्ष, मधुकरराव किशनराव क्षिरसागर अपक्ष, मन्मथ माधवराव पाटील अपक्ष, मनिष दत्तात्रय वडजे अपक्ष, महारुद्र केशव पोपळाईतकर अपक्ष, माधवराव किसनराव धुळे अपक्ष, ॲड मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील अपक्ष, मोहम्मद वाजीद अपक्ष, यादव धोंडीबा सोनकांबळे अपक्ष, राजेश शांतीलाल वारकप अपक्ष, रुक्मीणबाई शंकरराव गिते अपक्ष, लतीफ उल जफर कुरेशी अपक्ष, लिंगम कृष्णा अपक्ष, शिवाजी दामोदर पांचाळ अपक्ष, संभाजी दशरथ शिंदे अपक्ष, सय्यद बिलकिस बेगम सय्यद हमजा अपक्ष, सोमगानी नरेंदर अपक्ष, ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले अपक्ष उमेदवार वैध ठरले आहेत.
*अवैध उमेदवार :*
आनंद चव्हाण व मिरज रमेश अवस्थी हे अवैध उमेदवार ठरले आहेत.
*नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभेसाठी अवैध ठरलेले ५५ उमेदवार*
*83-किनवट :* निरंजन बाबाराव केशवे व भिमराव काशिनाथ पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*84-हदगाव :* हदगावमधून नेहा माधवराव पवार, व्यंकटेश मारोतराव पाटील, उमेश सिद्धराम धोटे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*85-भोकर :* सपना तिरुपती कदम, माधवराव किशनराव धुळे, उत्तम रामा गायकवाड व प्रसन्नजित राजेश लोणे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*86-नांदेड उत्तर :* डॉ. शामराव बळीराम पवार, साजिद अहेमद जाहगीरदार, विकास पि. मालोजी वाघमारे, गोपाल जगदेवराव इंगोले, रविंद्र बजरंग भानावत, सय्यद अनसार सय्यद इब्राहिम, शेख रियाज शेख इब्राहिम व विठ्ठल गंगाधर पावडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत..
*87-नांदेड दक्षिण :* माधव गणपतराव वडजे, सय्यद हैदर सय्यद रहमत अली, लक्ष्मण यमलवार व विनय विश्वंबर पाटील हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*88-लोहा :* चिखलीकर प्रदिप लक्ष्मणराव पवळे व प्रकाश बळीराम तारू हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*89-नायगाव :* गजानन तानाजी श्रीरामवार, मोतीराम उत्तमराव कुऱ्हाडे, उमेश सिद्राम धोटे, रावसाहेब गंगाराम पवार, शिवेंद्र किशनराव दुगावकर, हनुमंतराव मारोती वनाळे, इरन्ना रावसाहेब सुर्यकार, अविनाष पुंडलीकराव ईटकापल्ले, जळबा विठ्ठलराव गवळे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*90-देगलूर :* सुजित रामचंद्र कांबळे, विठ्ठलराव माणिकराव वनंजे, दिगांबर तुकाराम गवळे, सदाशिव राजाराम भुयारे, जेठे भिमराव मरीबा, लक्ष्मण देवकरे, सिद्धार्थ नामदेवराव पांडवे, उत्तमकुमार रामचंद्र कांबळे, निवृत्ती गंगाराम कांबळे, अंकुश गोविंदराव गवळे, रुमाले आनंदराव मरीबा, मिनाक्षी सुरेश भोसीकर, संग्राम गंगाराम सुर्यवंशी, पुजा सचिन गायकवाड, सौ. सावित्रीबाई भ्र. श्रीहरी कांबळे व नागेश रावसाहेब गायवाड हे उमेदवार अवैध ठरले आहेत.
*91-मुखेड :* दशरथ मंगाजी लोहबंदे, सचिन गोवर्धन चव्हाण, यादव बळीराम कांबळे, प्रदीप धर्माजी इंगोले, खंडेराव हैबतराव हसनाळकर, मस्तान पाशुमिया पिंजारी, हरिदास संतुका दिंडे हे उमेदवार अवैध ठरले आहेत.




No comments:
Post a Comment