वार्ताहर विठ्ठल राजप्पा लिंगपुजे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, March 26, 2025

वार्ताहर विठ्ठल राजप्पा लिंगपुजे यांचे निधन

 


किनवट(जिल्हा नांदेड) : शिवणी येथील वार्ताहर तथा मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य विठ्ठल राजप्पा लिंगपुजे यांचे बुधवारी (ता.२६ मार्च ) दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

        त्यांच्या पाश्च्यात्य पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली व नात असा परिवार आहे. बुधवारी (ता.२६ मार्च) सायंकाळी ठीक ०७ वाजता शिवणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News