प्रा. डॉ.योगेश व्यंकटराव सोमवंशी यांना पी.एड्.डी. - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 21, 2019

प्रा. डॉ.योगेश व्यंकटराव सोमवंशी यांना पी.एड्.डी.



गोकुंदा ( किनवट) :
येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विञान महाविद्यालय, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.योगेश व्यंकटराव सोमवंशी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे "संगणकशास्त्र " विषयामध्ये शोध प्रबंध सादर केला होता. शोध प्रबंध स्विकारुन त्यांना पी.एच्. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल प्रकाश राठोड, संध्याताई प्रफुल्ल राठोड, प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर,उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार व सर्व प्राध्यापक वृंद व  शिक्षेत्तर कर्मचारी, मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News