मुक्ताबाई संभाजी सर्पे यांचं निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 16, 2019

मुक्ताबाई संभाजी सर्पे यांचं निधन



नांदेड :
कात्नेश्वर ता.पूर्णा जि.परभणी येथील मूळ रहिवाशी तथा भगवाननगर, मालेगावरोड, नांदेड येथील ज्येष्ठ नागरिक मुक्ताबाई संभाजी सर्पे ( वय ९५ वर्षे ) यांचं शनिवारी (ता. १६ ) सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांचे पश्चात दोन मुली, तीन मुलगे, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
            मधुकर संभाजी सर्पे ( म. रा. मार्ग परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचारी, परभणी), सुधाकर संभाजी सर्पे ( कर सल्लागार, नांदेड ) व दुर्गादास संभाजी सर्पे ( विमा प्रतिनिधी, परभणी ) यांच्या त्या मातुःश्री तर पीपल्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. काशीनाथ कावळे यांच्या त्या सासू होत.
           अत्यंत शांत, सुस्वभावी, मनमिळावू असलेल्या मुक्ताबाई सर्पे यांच्या पार्थिवावर रविवारी ( ता. १७ ) दुपारी बारा वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News