नागपूर :
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (बॅ.खोब्रागडे ) पक्षाच्या महाराष्ट प्रदेशाध्यपदी नांदेड येथील क्रीया शील कार्यकर्ते डी.डी.वाघमारे यांची नियूक्ती केल्याची घोषणा गुरुवारी (दि.१९ ) रोजी राष्ट्रीय अध्यक्ष सुनिलजी रामटेके यांनी केली.
यावेळी उपस्थित असलेले रिपाईंचे राष्ट्रीयय उपाध्यक्ष डाॅ. सेवक गजभिये, मेजर जांभूळकर, राज्याचे मुख्यसंघटक कैलासदादा हिरवाळे, साहेबराव कदम आदींनी गोर, गरीब, वंचित, श्रमिक कष्टकऱ्यांसाठी सदैव लढणारे कार्यकर्ते डी.डी.वाघमारे यांना त्यांच्या नवनियुक्तीबद्दल भरभरून शूभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment