निर्भया प्रकरणी अक्षयकुमार सिंगची फाशी कायम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, December 18, 2019

निर्भया प्रकरणी अक्षयकुमार सिंगची फाशी कायम



नवि दिल्ली :
बहुचर्चित निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी अक्षयकुमार सिंग याने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अक्षय कुमार सिंग याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. दरम्यान या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश पवन गुप्ता व विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्या आहेत. अशा प्रकरणातील गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी जनभावना आहे. या प्रकरणातील दोषींना आता फासावर केव्हा लटकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News