सुगाव संकुलाची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 15, 2019

सुगाव संकुलाची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न



लोहा :
जि.प.प्रा.शा.धनज (खु.)केंद्र सुगाव ता.लोहा येथे नुकतीच शिक्षण परिषद संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई विभुते तर प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रप्रमुख तोलबा पाटील, म.पुरोगामी प्रा.शि.संंघटना जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, अखिल शि.सं जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, शा.व्य.सअध्यक्ष बालाजी ताटे, पो.पाटीललक्ष्मण घाटोळ, तं.मु.अध्यक्ष मधुकरराव घाटोळ,मोहनराव विभुते, एम.डी.सिरसाट ,चितांबर सावळे,काशिराम कदम,एकनाथ कदम,खंडु सावळे आदिंसह केंद्रातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.चंद्रकांत सैदमवार यांनी प्रास्ताविक  व संगिता पाटील यांनी सुञसंचालन केले.श्रीधर पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News