पाकी धुळदेव येथे डिजीटल शाळा लोकार्पण सोहळा व भव्य शिक्षण परिषद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, December 15, 2019

पाकी धुळदेव येथे डिजीटल शाळा लोकार्पण सोहळा व भव्य शिक्षण परिषद



भोकर :
तालुक्यातील पाकी धुळदेव येथे जिल्हा परिषदेच्या डिजीटल प्राथमिक शाळेचे लोकार्पण व केंद्रस्तरीय  शिक्षण परिषद नुकतीच संपन्न झाली.
          लोक वर्गणी व वल्ड व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने नविन शाळा इमारत  व अंगणवाडी रंगरंगोटी उदघाटन  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी ; तर प्रमुख पाहूणे म्हणून राहुल शिवशेटे, बाल विकासप्रकल्प पाधिकारी राहूल शिवशेटे, सरपंच सुगंधाबाई शिरमोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. मुधोळकर, केंद्र प्रमुख लक्ष्मण सुरकार,
केंद्र प्रमुख  महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच जिल्हाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव रविंद्र बंडेवार उपस्थित होते.
             याप्रसंगी  पोलिस पाटील विठ्ठलराव शिरमोड, तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धराम नाईक राठोड, उपसरपंच रतनसिंग राठोड,पुरोगामी शि. संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव पा. कदम  महाराष्ट्र शिक्षक  परिषदेचे उपाध्यक्ष हनमंत काऊलवार, शालेय व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष मारोती जाधव,
 ग्रामसेवक पाटील ,मुख्याध्यापक प्रमोद देशमाने, अंगणवाडी सेविका वंदना जाधव यांचेसह शाळेतील शिक्षक बाबुराव माडगे,अंगद गुद्दे, श्रीमती स्वामी आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News