आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा नांदेड जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 11, 2020

आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा नांदेड जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही



 नांदेड : 
आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा जिल्ह्यात एकही  रुग्ण पॉझिटीव्ह नसून जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती आहे. आत्तापर्यंत एकूण कोरोंटाईन आसणाऱ्या नागरिकांची संख्या 482 आहे.
                यामधील कोरोंटाईन कालावधी पूर्ण  केलेले नागरिक 110 असून सध्या अजून निरीक्षणाखाली असलेले  49 नागरिक आहेत, यापैकी दवाखान्यात थोरांटाईन कक्षामध्ये सात नागरिक आहेत. तसेच घरीच होमकोरोंटाईन असलेले  426 अशी संख्या आहे.
                    आज तपासणीसाठी 17 नमुने घेतले होते, आज पर्यंत एकुण 192 नमुने तपासणी  झाली आहे. यापैकी 145 निगेटीव्ह  आले असून 42 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आलेले  आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 70624 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर 'होमकोरोंटाईन' शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग, नांदेड मार्फत कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News