पांडुरंग गंगाराम कोसले (वाडगुरे) यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, May 22, 2020

पांडुरंग गंगाराम कोसले (वाडगुरे) यांचे निधन



किनवट ( नांदेड ) : येथून जवळच असलेल्या घोटी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गंगाराम कोसले (वाडगुरे) वय 80 वर्षे यांचे शुक्रवार (दि.22/05/2020 ) सकाळी 9 वाजता वृध्दापकाळाने निधन झालं. त्यांचे पश्चात पत्नी, 3 मुलगे, 2 मुली , नातू-पणतू असा मोठा परिवार असून नितीन कोसले यांचे ते वडील होत. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून, योग्य शारिरीक आंतर पाळून आजच दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर घोटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News