किनवट : गोकुंदा येथील ज्येष्ठ नागरिक तुळसाबाई किसनराव गडलींग ( वय ७४ वर्षे ) यांचे गुरुवारी ( ता. ४ ) रात्री ९.१५ वा. वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ( ता. ५ ) सकाळी ११.३० वाजता गोकुंदा येथील पैनगंगा तिरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथील पाली विषयाचे प्राध्यापक साहित्यिक सुभाष गडलींग यांच्या त्या मातोश्री होत.
जाहिरात
Translate
Live
Followers
Thursday, June 4, 2020
तुळसाबाई किसनराव गडलींग यांचे निधन
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड, ता. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुव...
-
नांदेड, ता. 18 फेब्रुवारी : दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हया...
-
माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) द...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment