दिलासा : एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 18, 2020

दिलासा : एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही



नांदेड : बुधवारी ( दिनांक १७/०६/२०२० रोजी ) प्राप्त झालेल्या एकूण १३ अहवालापैकी १३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले.तसेच एकही रुग्ण पॉझीटीव्ह न आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २८६ एवढी आहे . आतापर्यंत २८६ रुग्णांपैकी १८० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ९३ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्ती रुग्ण ज्यांचे वय ५२ आणि ०२ पुरुष ज्यांचे वय ५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे .

दि . १७/०६/२०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४५५६८, घेतलेले स्वब ५४५७, निगेटिव्ह स्वॅब ४६४३, आज - रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या o, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २८६, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या  २२०, स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८६, मृत्यू संख्या १३, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १८०, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ९३, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या २३६.
दिनांक १७/०६/२०२० रोजी २३६ स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील . एकूण २८६ रुंग्णांपैकी १३ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १८० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . उर्वरितं ९३ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १६ रुग्ण , पंजाव भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ५ ९ तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे १३ उपचारासाठी दाखल असून ५ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे .                                          

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 17/06/2020 वेळ 05.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5406
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4948
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2777
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 265
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 130
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4818
•   आज घेतलेले नमुने - 82
• एकुण नमुने तपासणी- 5479
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 286
• पैकी निगेटीव्ह - 4643
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 236
• नाकारण्यात आलेले नमुने - 86
• अनिर्णित अहवाल – 220
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 180
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 13
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 145568 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News