प्रजासेना
प्रत्येक जनहिताच्या मुद्द्यावर लढण्यासाठी,
अराजकीय व जातविरहीत संघटना....
मी संघटना उभी करतो आहे असं समजल्यानंतर अनेकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या.काहीतरी नवीन उभ टाकतय म्हणजे टीका टिप्पणी होणारच त्याला माझा संघटना स्थापनेचा निर्णय ही अपवाद नव्हता.
अनेक लोकांनी माझ्या या निर्णयाच स्वागतही केलं.मला काय पैसे कमावण्यासाठी संघटन काढायचं नव्हतं.पैसे कमवायचे असते तर शिक्षण घेऊन रिकामा लोकांची कामं करण्यापेक्षा चांगला नोकरीला लागलो असतो.पण समाजासाठीची तळमळ मला स्वस्थ बसू देत नाही.अन्याय मला सहन होत नाही.तो कोणत्याही व्यक्तीवर होवो.मी अन्यायग्रस्ताच्या बाजुने थांबलो आहे आजवर.तो माझ्यातील जन्मजात गुण आहे...
वंचित च्या तिकीटाची मागणी केली होती.संधी मिळाली नाही. आता लोकं ज्यावेळी स्वतः सांगतील त्याच वेळी राजकीय भुमिका..
संघटनेत सामिल व्हा!- 9623400902 ह्या नंबर वर मेसेज करा.
संघटनेची ध्येय्य आणि उद्दिष्ट विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर, दिव्यांग, तत्सम उपेक्षितांच्या हक्कासाठी न्यायालयीन व प्रशासकीय स्तरावर लढा उभारणे हा आहे.समविचारी कार्यकर्त्यांच स्वागत आहे. पुढाकार घेऊन संघटन मजबूत करूया.
- अरूणकुमार कोळगावकर





No comments:
Post a Comment