साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना किनवटमध्ये अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 19, 2020

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना किनवटमध्ये अभिवादन


किनवट : साहित्यसम्राट,थोर कामगार नेते अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले.
        याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड, खासदारांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, शिवन्ना कलगोटवार, दुर्गादास बटूर, धनाजी बसवंते, स्वामी नूतपेलीवार, माधव खेडेकर, अशोक आरपेल्लीवार, भगवान मारपवार, किरण कलगोटवार, संजय कोतूरवार, रवी उप्परवार, किरण बसवंते, रमेश दिसावार, कामराज माडपेलीवार, अनिल माहूरकर, काळे आदि मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News