नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना-19 आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी शासनाने पूर्वी 500 अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन दिल्या होत्या. या किट्समुळे सुमारे 1 तासात रुग्णांची टेस्ट हाती लागत असल्याने कोरोना व्यवस्थापनाच्यादृष्टिने ही एक मोठी उपलब्धी तपासणीच्यादृष्टिने आहे. या तपासणी किट्सचे वैशिष्ट्ये लक्षात घेता सुमारे 5 हजार ॲटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हे किट्स येत्या तीन ते चार दिवसात जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
जाहिरात
Translate
Live
Followers
Monday, July 20, 2020
कोविड-19 जलद तपासणीसाठी जिल्ह्याला लवकरच 5 हजार अँटिजेन किट्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड, ता. 13 फेब्रुवारी : जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाल्या असून इयत्ता 10 वीच्या परीक्षा 20 फेब्रुव...
-
माहूर (पंडित धुप्पे) : माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दोन महिलांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 20.11. 2025) द...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
-
नांदेड, ता. 18 फेब्रुवारी : दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीचा सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. या दिवशी देखिल जिल्हया...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment