ऑल इंडिया पँथर सेनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची निवड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 26, 2020

ऑल इंडिया पँथर सेनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची निवड



किनवट : ऑल इंडिया पँथर सेनेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे यांच्या आदेशाने युवा जिल्हाध्यक्ष किरण फुगारे  यांनी नियुक्ती केली आहे.    
               ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. यासाठी लढाऊ पँथर्सचं संघटन वाढवत आहेत. 
               या निवडी बद्दल महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे, महाराष्ट्र प्रसिद्धि प्रमुख तथा प्रवक्ता हर्ष ताकसांडे, नांदेडचे युवा जिल्हाध्यक्ष किरण फुगारे, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक आयटी प्रमुख कैलास काळे ह्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News