ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 27, 2020

ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण



अकोला : येथील महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गट नेत्या ऍड. धनश्री देव व निलेश देव यांच्यावतीने आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

               आजच्या कोरोना काळात लोकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी सर्वात मोठी समस्या रुग्णवाहिकेची निर्माण झालेली आहे याची जाणीव ठेवून निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आज रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मनपा गटनेत्या ऍड. धनश्री देव, प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News