माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द )येथे वृक्षारोपण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 27, 2020

माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द )येथे वृक्षारोपण




किनवट  : माजी बाल कल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त बोधडी (खुर्द) येथे वृक्षारोपण करण्यात आले. 
              आमदार भीमराव केराम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ; तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ज्येष्ठ नागरिकसंघाचे डॉ. नामदेव कराड, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड, भाजपा नेते ऍड. रमण जायभाये, भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,  पं.स.सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती कपिल करेवाड, भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, नगरसेवक नरेश शिरमनवार, शिवा आंधळे, गोवर्धन मुंडे, अनिरूद्र केंद्रे, सागर पिसारीवार, उपसरपंच विष्णू दराडे, प्रा. गोवर्धन लांब, बालाजी केंद्रे, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे आदिंची उपस्थिती होती.
                ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. रघुनाथ कराड यांनी सूत्रसंचालन केले.
                कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी गिते, गोविंद गीते, बंडू कुभार, गुलाब कटारे, समाधान महाराज, लहू मुंडे, श्रीनिवास फड आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी -कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होतें.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News