आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस हर्षोल्सात साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 16, 2020

आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस हर्षोल्सात साजरा

 

किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी येथील छत्रपती शिवाजीराजे गार्डन येथे आमदार भीमराव केराम यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व खंदेसमर्थक विकास कुडमते व मित्र मंडळ यांच्या वतीने लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. 

               या वेळी विध्यार्थी नेते विकास कुडमते  ऍड. सुनिल येरेकार, बबलु जाधव, सुभाषबाबु नायक, गोंविद जेठेवाड, मारोती भरकड , कोमल भवरे, महेश आडपोड , वसंत पवार, आशिष उर्वते , विशाल हलवले, कैलास बाजुळगे, देवराव आडे यांनी अथक परीश्रम घेउन आयोजिलेल्या कार्यक्रमाला तळागाळातील कार्यकर्ते , आ.केराम  समर्थक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी साजीद बडगुजर संपादित साप्ताहिक लोकादेशच्या स्वातंत्र्य दिन व वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले .

   

           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्कचा वापर करुन सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करण्यात आले. कार्यक्रमास आलेल्या सर्वांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News