साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे विद्यार्थ्यांना केलं घरच्या अभ्यासाचं वितरण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 8, 2020

साक्षरता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे विद्यार्थ्यांना केलं घरच्या अभ्यासाचं वितरण

 



 किनवट : " आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे " औचित्य साधून किनवट तालुक्यातील अतिदूर्गम आंजी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत घरचा अभ्यास वितरित करण्यात आला. 

           यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र चौधरी, सह शिक्षक शशिकांत कांबळे, ग्रामसेवक पिराजी झटकवडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चाहेल, पोलिस पाटील धरमसिंग चाहेल, मारोती रणमले, गोपाल कराळे, लचुराम मेश्राम, दिगंबर पिठलेवाड, भगवान कांबळे, 

साहेबराव शेळके आदीजन शारीरिक अंतर ठेवून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News