क्षितिज पद्माकर भवरे यांचे निधन ; रविवारी (ता.13) सकाळी 10 वाजता घोटी येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 12, 2020

क्षितिज पद्माकर भवरे यांचे निधन ; रविवारी (ता.13) सकाळी 10 वाजता घोटी येथे अंत्यसंस्कार

 



किनवट (नांदेड ) : येथून जवळच असलेल्या घोटी येथील युवक क्षितिज पद्माकर भवरे (वय 18 वर्षे ) यांचे शनिवारी (ता.12) दुपारी 4 वाजता आदिलाबाद येथे उपचार घेतांना निधन झाले. तो नुकताच 12 वी उत्तीर्ण झाला होता. त्यांनी शनिवारी (ता. 5) जे.ई.ई. ची परीक्षा दिली होती. त्याचे पश्चात आई - वडील, दोन भाऊ, काका - काकू असा परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर घोटी येथे रविवारी (ता.13) सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

             औरंगाबाद येथील विद्युत कंत्राटदार अभियंता पंढरीनाथ लोभाजी भवरे यांचे ते पुतणे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेरडा (मलकापूर) येथील शिक्षक पद्माकर लोभाजी भवरे यांचे ते चिरंजीव होत.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News