बिटरगावचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र बहाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 13, 2020

बिटरगावचे सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र बहाल

 


यवतमाळ (गोपाल गौरवाड) : बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक  विजय चव्हाण यांनी लाॅकडाऊन काळात जिवाची पर्वा न करता परिसरातील नागरिकांना कोरोना या विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रदिवस एक करून अतिशय मेहनत घेतली. या कार्यायाबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  

             यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, जिल्हा युवा संघटक गोपाल गौरवाड, तालुकाध्यक्ष उदय पुंडे, तालुका सरचिटणीस मोहन कळमकर, कमलाकर दुलेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News