पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांना सावधगिरीच्या सूचना - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 16, 2020

पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांना सावधगिरीच्या सूचना

 



नांदेड, (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आणि इसापूर धरणातून अतिरिक्त जलसाठा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे संभावीत पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या नदीकाठच्या गावांना आणि स्थानिक प्रशासनाला सावधगिरी ठेवण्याबाबत कायमस्वरुपी सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News