सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भवरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 19, 2020

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भवरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा

 


नांदेड : सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे यांचा वाढदिवस सद्या कोरोना महामारी सुरू असल्याने नियमांचे पालन करून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला.

    मराठी पत्रकार परिषद,मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी व माहिती अधिकाराचे (R.T.I.)) जेष्ठ सक्रिय कार्यकर्ता लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या जन्मदिनानिमित्त भवरे परिवाराच्यावतिने जेष्ठ लोककलावंत नंदू शिंदे नारवटकर यांना त्यांच्या कुटूबियासाठी आर्थिक मदत देण्यात आली, यावेळी उपा.सुमनबाई मारोतीराव भवरे,बहुजन टायगर युवा फोर्स संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ.उज्वला त्रिरत्नकुमार भवरे,कु.श्रुतीताई भवरे,सुशिलकुमार भवरे, प्रफुलकुमार भवरे,माहिती अधिकार कार्यकर्ता किरण वाघमारे आदी उपस्थित होते.

  स्वयंदिप मागासवर्गीय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था म.पाथरड च्यावतिने गरजू-भुकेल्यांना तरोडा नाका, नांदेड येथे 'शिवभोजन थाली' आज दिवसभर मोफत वाटप करण्यात आले.

  याप्रसंगी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना म.येळेगांव-देगांव चे संचालक आनंदराव सावते,बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा,भवरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(सामाजिक न्याय विभाग) नांदेड शहर (जिल्हा) अध्यक्ष राहुल जाधव,संभाजी सावते,शिवभोजन केद्राचे चालक राजू यादव आदींची उपस्थिती होती.स्वयंदिप मागासवर्गीय स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था म.पाथरड (रे.स्टे.) चे अध्यक्ष यशवंत थोरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

   मौजे औराळा येथे ग्रामपंचायत सदस्य,माहिती अधिकार कार्यकर्ते,पत्रकार किरण वाघमारे यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

  माहिती अधिकार कार्यकर्ते शफिक नजिर शेख (शेख बाबा) यांच्यावतीने कोरोना महामारीच्या अनुषंगाने नांदेड शहरात गरजूंना मास्क वाटप करण्यात आले.

  भवरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक रमेश सोनाळे,भाजपा नेते बालाजी बच्चेवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर (जिल्हा) सरचिटणीस गणेश तादलापुरकर,धनराज शिरोळे, 

बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक सुखदेव चिखलीकर,प्रितम जोंधळे,माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार,मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड.प्रदिप नागापूरकर,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे,जिल्हा समन्वयक कृष्णा उमरीकर,महानगर मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार,जिल्हा सचिव आझम बेग,ईम्रानखान पठाण,गजानन कानडे,पवन गिरी,समतादूत कु. राणीपद्मावती बंडेवार,पत्रकार सुभाष पेरकेवार,पंडित वाघमारे, दत्तु संगेवार,रामप्रसाद चन्नावार, प्रकाश महिपाळे,सहदेव तूरटवाड,कारलेकर,अजय गायकवाड आदींसह जिल्हा व राज्यभरातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय आदी सर्वस्तरातील जेष्ठ व मित्रपरिवारांनी अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News