निलाबाई विठ्ठलराव हामंद यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 9, 2020

निलाबाई विठ्ठलराव हामंद यांचे निधन

 



भोकर (नांदेड ) : तालुक्यातील धानोरा येथील ज्येष्ठ नागरिक  निलाबाई विठ्ठलराव हामंद ( वय 85 वर्षे ) यांचे रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवार (ता.9 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी 12 वाजता धानोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        त्यांचे पश्चात दोन मुलगे, एक मुलगी व नातवंडं असा मोठा परिवार आहे. माधव विठ्ठलराव हामंद व प्रल्हाद विठ्ठलराव हामंद यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News