विठाबाई लक्ष्मण कावळे यांचे निधन : रविवार (ता. 08) रोजी दुपारी 4 वाजता अंत्यविधी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 8, 2020

विठाबाई लक्ष्मण कावळे यांचे निधन : रविवार (ता. 08) रोजी दुपारी 4 वाजता अंत्यविधी

 


किनवट : सिद्धार्थनगर येथिल ज्येष्ठ नागरिक विठाबाई लक्ष्मण कावळे (वय 95 वर्षे ) यांचे रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी सकाळी 10:00 वाजता  राहत्या  घरी वृद्धापकाळाने निधन झाले. 

           जेतवन बुद्ध विहार सिध्दार्थनगर जवळील त्यांच्या घरापासून रविवार (ता. 8 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी 04:00 वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार असून शांतीभूमी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

         त्यांचे पश्चात  दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडं असा मोठा परिवार असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव कावळे यांच्या त्या मातोश्री व पत्रकार तथा स.वि.मं. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक सुरेश कावळे यांच्या त्या आजी होत.                        

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News