उमरखेड (यवतमाळ ) : तालुक्यातील थेरडी ( वनग्राम ) येथील माजी पोलिस पाटील सुखदेव गणपत कानिंदे (वय 62 वर्षे ) यांचे मंगळवार (ता.10 नोव्हेंबर 2020 ) रोजी रात्री 11 वाजता निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी , एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडं असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर मौजे थेरडी (वनग्राम ) येथे बुधवार ( ता.11 नोव्हेंबर 2020 ) रोजी दुपारी 12:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




No comments:
Post a Comment