राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नांदेड तालुकाध्यक्षपदी रेणुका श्याम गांवडे यांची नियुक्ती - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 18, 2020

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नांदेड तालुकाध्यक्षपदी रेणुका श्याम गांवडे यांची नियुक्ती



 राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या नांदेड तालुकाध्यक्षपदी  रेणुका श्याम गांवडे 


नांदेड  :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नांदेड तालुकाध्यक्षपदी सौ रेणुका श्याम गांवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजंली रावणगांवकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .


राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,फौजिया खान, सुप्रियाताई सुळे,जयंत पाटील,अजित पवार, रुपाली चाकणकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना अभिप्रेत असलेले संघटना बांधणीसाठीचे प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असल्याचे सौ. रेणुका गांवडे यांनी सांगितले ..


त्यांच्या निवडीबद्ल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News