किनवटमध्ये 28 रोजी 11 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, February 28, 2021

किनवटमध्ये 28 रोजी 11 बाधितांची भर

 



किनवट   : रविवार (दि. 28 फेब्रुवारी) रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 2 व आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 9 असे एकूण 11 जण  बाधित आढळले आहेत. 

           आजच्या बाधितांमध्ये रामनगर येथील 11 वर्षाचा 1 मुलगा, किनवट येथील 50 वर्षाचा 1 पुरुष व 18 वर्षाची 1 मुलगी, शिवाजीनगर येथील 51 वर्षाची 1 पुरुष, गोकुंदा येथील 55 वर्षाची 1 महिला, एस.व्ही.एम. कॉलनी येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, 21 वर्षाचा 1 पुरुष, 56 वर्षाचा 1 पुरुष, 75 वर्षाची 1 महिला, 52 वर्षाची 1 महिला, 25 वर्षाची 1 महिला अशा 11 जणांचा समावेश आहे. 

         बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे  व होम क्वारंटाईन अशा एकूण 70 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,


आज घेतलेले स्वॅब - 0,


आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-9,


स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 14,


स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,




ऍन्टिजेन टेस्ट


ऍन्टिजन टेस्ट- 9,


आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-2,


निगेटिव्ह अहवाल-7,




आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण- 11,



आज मृत्यू - 0,


होम क्वारंटाईन व रुग्णालयात उपचार घेत असलेले एकूण बाधित व्यक्ती- 70 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News