किनवट : गुरुवार (दि. 4 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 8 जण बाधित आढळले आहेत.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19 व होम क्वारंटाईन 57 अशा एकूण 76 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल
आरटीपीसीआर टेस्ट,
आज घेतलेले स्वॅब - 14,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 35,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट- 28,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 8,
निगेटिव्ह अहवाल-20,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण- 8,
आज मृत्यू - 0,
होम क्वारंटाईन 57 व रुग्णालयात उपचार घेत असलेले 19 एकूण बाधित व्यक्ती- 76




No comments:
Post a Comment